इंदोरीकर महाराज पुन्हा गोत्यातइंदुरीकर महाराज यांच्यावर कारवाई करण्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांना नोटीस
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – इंदुरीकर महाराज यांनी पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम 22 चे उल्लंघन केले असून त्यांच्यावर कलम 28 (1) नुसार कारवाई करावी अन्यथा गुन्हेगारास पाठीशी घालत असल्याचे समजून जिल्हा शल्य चिकित्सक व इंदुरीकर महाराज यांच्यावर न्यायालयात गुन्हा दाखल करावा लागेल याबाबतची नोटीस जिल्हा शल्य चिकित्सक यांना देताना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सचिव अॅड. रंजना पगार-गवांदे. समवेत समितीचे कार्यकर्ते.

अंनिस ने घेतलेल्या भूमिकेमुळे इंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post