सर्वाधिक लीडबाबत मुख्यमंत्र्यांशी पैज लावलीय : सुजय विखे


माय नगर वेब टीम
अहमदनगर: 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यामध्ये पैज लागलीय. राज्यात मी पहिल्या क्रमांकाचे मताधिक्य घेऊन निवडून येईल, असं त्यांना सांगितलंय. आताचे कल पाहता राज्यातील पहिल्या तीन सर्वाधिक मताधिक्य असलेल्या उमेदवारांमध्ये मी असेन,' असा विश्वास अहमदनगर दक्षिणचे भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी आज व्यक्त केला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post