काय सांगता...! एका चहाच्या किमतीत आता पळवा गाडी 70 किलोमीटरखडकी येथे सिना इ बाईकच्या शोरूमचे आमदार निलेश लंके यांच्या हस्ते उदघाटन

माय अहमदनगर वेब टीम -

पेट्रोलची दिवसेंदिवस दरवाढ होत असताना इ बाईक हा प्रवासाला एक उत्तम पर्याय आहे, आणि खिशाला परवडणारा. अगदी एका चहाच्या किंमतीत गाडी पूर्ण चार्ज होते आणि 70 किमी चालते.दि. 6 रोजी संध्याकाळी 6 वाजता खडकी येथे सिना इ बाईक शोरूम चे उदघाटन आमदार निलेश लंके यांच्या हस्ते शोरूमचे उदघाटन करण्यात आले. उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जि प सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, बाजार समिती संचालक रेवणनाथ चोभे, इंद्राशेठ इंगळे, सरपंच प्रवीण कोठूळे, सरपंच दीपक साळवे, उपसरपंच अण्णा चोभे, आदिनाथ भैया गायकवाड, माजी सरपंच शरद कोठुळे, माजी तालुकाध्यक्ष दादा दरेकर, माजी सरपंच रावसाहेब जाधव, सरपंच ज्ञानेश्वर कवडे,पंचायत समिती सदस्य रवींद्र कडूस, सरपंच शरद बोठे, सुरेशराव काळे (युवासेना तालुकाप्रमुख) सुधाकर कोठुळे (अध्यक्ष स्पंदन ग्रुप), नाना बोरकर उपसरपंच देऊळगाव सिद्धी, आप्पा जाधव (उद्योजक), नारायण रोडे (उद्योजक), सुरेश काटे सरपंच हिवरे झरे, भाऊसाहेब रोकडे (माजी उपसरपंच खडकी), उद्योजक सुधाशेठ इंगळे, सचिन लांगोरे, उद्योजक राघू चोभे, उद्योजक कैलास भूकन, उद्योजक चांदभाई शेख, उद्योजक

गणेश जोशी, उद्योजक वैजनाथ जाधव, उद्योजक प्रदीप काकडे, आरंभ कॅन्सर सेंटर अविनाश ढगे, युनियन बँक दत्तात्रय ढगे, कॅनरा बँक दत्तात्रय कोठुळे सर यांच्यासह सोसायटी चेअरमन आणि सदस्य खडकी, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ खडकी, बाबूर्डी बेंद, खंडाळा, हिवरेझरे, काळेवाडी, सारोळा, वाळकी, देऊळगाव सिद्धी मधील ग्रामस्थ उपस्थित होते.सीना इ बाईकच्या खडकी शोरूमचे डीलर देविदास भोसले यांनी उपस्थित सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. उपस्थित सर्व पाहुण्यांचे गणेश भोसले यांनी आभार मानले. आमदार निलेश लंके तसेच सर्व उपस्थित मान्यवरांनी शोरूमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सिना इ बाईक चे वैशिष्ट्य हे आहे की ग्राहकाच्या मागणीनुसार गाडीमध्ये बदल करून दिले जातात. गाडीची वहन मर्यादा 90 किमी पर्यंत वाढवता येते.  अतिशय सुंदर डिझाईन आणि आकर्षक कलर मध्ये बाईक्स टू व्हीलर उपलब्ध आहेत. गुढी पाडव्या पर्यंत गाडी 72000 रुपयांपर्यंत ग्राहकांना मिळेल तसेच ग्रामीण भागात हे शोरूम असल्यामुळे सेवा सुविधा साठी सर्वाना फायद्याचे आहे. तसेच फायनान्स सुविधा उपलबद्ध करून दिली जाईल.  असे शोरूमचे संचालक मनेष भोसले यांनी सांगितले.

पाडव्याच्या मुहूर्तावर गाडी खरेदी करण्यासाठी इ बाईकला मोठ्या प्रमाणात मागणी असून इ बाईक खरेदी करावयाची असल्यास आजच 9922759555, 9561955578 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन संचालक मनेष भोसले यांनी केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post