Weight Loss कमी करण्याचा सोपा उपाय; फक्त सकाळच्या काही सवयी बदला


माय वेब टीम 

हेल्थ डेस्क 

वजन खूप वाढल्यानंतर (Weight Gain) त्याकडे लक्ष देण्यापेक्षा वेळीच काही बदल केलं तर, डायटिंग, जिम करण्याची वेळच येणार नाही. वजन वाढल्याने इतर गंभीर आजारांनाही निमंत्रण मिळतं. वजन वाढल्याने इतर गंभीर आजारांनाही निमंत्रण मिळतं. सकाळी उठल्यावर आपण काही चुकीच्या गोष्टी करत असलो तर, त्याने वजनवाढीची समस्या निर्माण होते. हल्दी राहण्यासाठी हेल्दी सवई लावायला हव्यात.सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोमट प्याणी प्या. कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळून प्यायल्यानेही फायदा होतो. रिकाम्यापोटी जिऱ्याचं पाणी पिणंही फायदेशीर आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post