रियाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी


 माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात समोर आलेल्या ड्रग्ज अँगलवरून गुन्हा दाखल करून तपास करत असलेल्या अमली पदार्थ विरोधी विभागाने (एनसीबी) अखेर या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला मंगळवारी अटक केली. त्यानंतर तिला कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने रियाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी रियाच्या जामिनासाठी अर्ज केला होता. कोर्टाने हा अर्ज फेटाळून लावला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post