दिशा पटानीच्या 'त्या' हटके फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ!


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई-  सध्या जग कोरानाचा सामना करत आहे. देशातही कोरोना रूग्‍णांची संख्या वाढतचं चालली आहे. त्‍यामुळे बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी घरातच आहेत. दिशा पाटनी देखील घरातचं आपला वेळ घालवत आहे. याचा अर्थ असा नाही की, दिशाचे फॅशनशी नाते तुटलेय. ही बाला आपल्‍या घरातही एकापेक्षा एक ड्रेसअपमध्ये दिसून येते. इतकच काय ती आपले खास फोटो आपल्‍या चाहत्‍यांसाठी शेअर करते. तीने नुकत्‍याच इंस्‍टाग्रामवर लेटेस्‍ट फोटो शेअर केले आहेत. त्‍यामध्ये दिशाचे स्‍टाइलवर असलेले प्रेम दिसून येते


इंस्‍टाग्रामवर शेअर केलेल्‍या फोटोंमध्ये दिशा व्हाईट कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. यावर ओवरऑल डॉट्स आणि फ्लोरल प्रिंट दिसते. व्हाईट कलरवर ब्‍ल्‍यू रंगातील प्रिंट छान दिसत आहेत. या ड्रेसवर पैडिड बस्‍ट आणि डीप नेकलाईन डिझाइन आहे. यावर स्‍पैगटी स्‍लीन्स, नेकलाईन वर माइक्रो प्लीट्स सोबत रफल्‍ड डिझाईन करण्यात आले आहे.


या ड्रेसवर अपर वेस्‍ट पोर्शनवर स्‍किन हॅगिंग फिटिंग आहे. तर लोअर वेस्‍ट पोर्शनला स्‍ट्रेट कट डिझाईन ठेवण्यात आले आहे. दिशाने यासोबत डबल पेंडेंट आणि लॉग चेन गळ्यामध्ये घातली आहे. ही चेन तीच्या ड्रेसवर एकदम परफेक्‍ट दिसून येत आहे.


दिशाने या फोटोसाठी मेकअप केला आहे. मात्र तो पूर्णतहा न्यूड टोन ठेवला आहे. दिशाने आपला नॅचरल लूक कायम ठेवण्यासाठी केसांना नॅचरली मेसी लुक दिला आहे. त्‍यामुळे तुंम्‍ही पाहू शकता, या ड्रेसमध्ये दिशा स्‍वीट आणि सेक्‍सीचे कॉम्‍बिनेशन दिसत आहे. त्‍यामुळे दिशाचे हे फोटो तीच्या चाहत्‍यांच्या पसंतीस उतरले आहेत
0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post