माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी पार्थ पवार यांनी केली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत १४ जून रोजी त्याच्या निवासस्थानी मृत अवस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूनंतर पोलिसांकडून बॉलिवूडमधील अनेक दिग्गज मंडळींची चौकशी केली जात आहे.
राष्ट्रवादीच्या पार्थ पवार यांनी आज गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदन सादर केले. यात सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
Post a Comment