२४ तासात जिल्ह्यात नव्या ३१६ रुग्णांची भर ; तब्बल ३४० रुग्णांना डिस्चार्ज


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : जिल्ह्यात काल (रविवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत ३१६ नवे रूग्ण नोंदले गेले. यामध्ये जिल्हा रूग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १४२, अँटीजेन चाचणीत २५ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या १४९ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे उपचार सुरु असलेल्या एकूण रुग्णांची संख्या १४२५ इतकी झाली आहे. दरम्यान, आज तब्बल ३४० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता २२८५ झाली आहे.

आज दुपारी १२ वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ९७ रुग्ण आढळले होते.

यामध्ये श्रीगोंदा (8),अकोले (12),अहमदनगर (14),नगर ग्रामीण(05),राहुरी (4),पाथर्डी (1),शेवगाव(2),राहाता (1),संगमनेर (30),भिंगार (19),पारनेर (1) आदी रुग्णांचा समावेश होता.

त्यानंतर त्यामध्ये आणखी ४५ रुग्णांची वाढ झाली. यामध्ये, पारनेर(2) - वाळवणे (1), सुपा (1),

नगर - (8) निंबळक (1), कामरगाव (1), रुईछत्तीसी (1),वाळुंज (5),

राहाता (3) - सावळीविहिर (1)पुणतांबा (2)

पाथर्डी (1) - शंकरनगर (1)

अहमदनगर शहर (31)- पोलीस हेड कॉर्टर (11), अहमदनगर (3), दातरंगेमळा (1), सारसनगर (3), कल्याण रोड (1),गुलमोहर रोड (2),

कपिलेश्वर नगर (1),मुकुंदनगर (2)

तारकपूर (1),सिव्हिल हडको सावेडी (1)

पाईपलाईन रोड (5),

अँटीजेन चाचणीत आज राहाता येथील ०४, पाथर्डी १४ आणि कोपरगांव येथील ०७ जण असे २५ रुग्ण बाधित आढळले.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १४९ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ८७, नगर ग्रामीण १७, नेवासा ०१, पारनेर ०९, पाथर्डी ०२, राहाता ०७, राहुरी ०४, शेवगाव ०२,, कॅन्टोन्मेंट रोड ०३, संगमनेर ०८, कोपरगांव ०४ आणि श्रीरामपूर ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज जिल्ह्यातील ३४० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये, मनपा २२२

संगमनेर ३१, राहाता १८, पाथर्डी २, नगर ग्रा.१८, श्रीरामपूर ११, कॅन्टोन्मेंट ७, नेवासा २, श्रीगोंदा ५, पारनेर:९, अकोले १, राहुरी ९, शेवगाव ४, कोपरगाव १ रुग्णांचा समावेश आहे.


*उपचार सुरू असलेले रुग्ण: १४२५*

*बरे झालेले रुग्ण: २२८५*

*मृत्यू: ५३*

*एकूण रुग्ण संख्या:३७६३*

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post