भारतीय दरमहा सरासरी ११ जीबी डेटा वापरतात




माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - देशात प्रतिग्राहक डेटाचा सरासरी मासिक वापर वाढून ११ जीबी झाला असल्याचे नाेकियाच्या माेबाइल ब्राॅडबँड इंडिया ट्रॅफिक इंडेक्स (एमबिट) या वार्षिक अहवालामध्ये म्हटले अाहे. २०१९ मध्ये देशातील डेटाच्या एकूण वापरात ४७ टक्के वाढ झाली. स्वस्त डेटा प्लॅन, हँडसेटच्या कमी किमती, व्हिडिअाे सेवांची वाढती लाेकप्रियता अाणि ४ जी नेटवर्क हे याचे मुख्य कारण असल्याचे अहवालात म्हटले अाहे. अहवालानुसार, डिसेंबर २०१९ मध्ये, प्रत्येक ग्राहकाच्या वार्षिक वाढीसह वार्षिक मासिक डेटा वापर ११ जीबीपर्यंत पोहोचला.

भारतातील डेटा वापर बहुधा जागतिक पातळीवर सर्वाधिक आहे. भारत हा चीन, अमेरिका, फ्रान्स, दक्षिण कोरिया, जपान, जर्मनी,स्पेनसारख्या जगातील इतर देशांपेक्षा पुढे आहे. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, हॉटस्टार, ओटीटी प्लॅटफॉर्मसह देशातील व्हिडिओमुळे डेटा वापर सर्वाधिक वाढला आहे.
> डेटा वापरात ४ जीचा वाटा ९६ % आहे, ४ टक्के आहे.
> ३ जी डेटा वापरात सर्वात जास्त ३० घट झाली आली.
> सर्वात स्वस्त डेटा भारतात - ७ रु. प्रतिजीबी
> ४जी डेटा वापरकर्ते, तर ३ जीमध्ये ४.४० कोटी आहेत.
> ४ जी हँडसेट २०१९ वर्षात दीडपट वाढून ५० काेटींवर गेले

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post