रुग्णालयातून पळालेल्या संशयित रुग्णांवर गुन्हे दाखल


माय अहमदनगर वेब टीम
नागपूर - उपचार वा चाचणी अहवालाची प्रतीक्षा न करता मेयो रुग्णालयातून पळून जाणाऱ्या ४ संशयित रुग्णांवर महाराष्ट्र राज्य साथरोग प्रतिबंधक कायदा १९९७ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चौघांचेही वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आहेत, हे विशेष.

मास्कची साठेबाजी : नकली सॅनिटायझर विक्रीवर कारवाई
मास्कची साठेबाजी, सॅनिटायझर, हँडवॉशचा चढ्या दराने विक्रीसाठी कृत्रिम तुटवडा करणारे, तसेच बनावट सॅनिटायझर, हॅँडवॉशची निर्मिती करणाऱ्यांवरही कारवाईचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post