मर्सिडीझ ‘जीएलसी’ प्रीमियम लाँच, किंमत ५२.५६ लाख रुपयांपासून
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - मर्सिडीझ बेंझने नुकतीच जीएलसी ही आपली प्रीमियम एसयूव्ही भारतीय बाजारपेठेत दाखल केली आहे. या वाहनाची एक्स शाेेरूम किंमत ५२.५६ लाख रुपयांपासून सुरू हाेईल. जीएलसी ही नवी कार पेट्राेल आणि डिझेलमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये ‘एमबीयूएक्स’ ही एक इंटिलिजंट मल्टिमीडिया प्रणाली लावण्यात आली आहे. पेट्राेलवरील जीएलसी २००ची किंमत ५२.७५ लाख रुपये आहे. डिझेलवरील जीएलसी २२०ची किंमत ५७.७५ लाख रुपये आहे.
Post a Comment