डबे मागेच ; इंजिन धावले पुढे!


माय नगर वेब टीम
नाशिक: नाशिकमध्ये आज दुपारी मोठी दुर्घटना होताना टळली आहे. कपलिंग तुटल्याने मालगाडीचे इंजिन १४ डबे सोडून पुढे धावले. सुदैवाने मालगाडीचे डबे रुळावरून खाली आले नाहीत. नाही तर मोठा अनर्थ घडला असता. आज दुपारी मनमाड-नांदगाव दरम्यान ही घटना घडली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post