
माय नगर वेब टीम
अहमदनगर
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या नगर दक्षिण मतदारसंघातून भाजपाचे डॉ. सुजय विखे पाटील हे प्रचंड लीडने पुढे आहेत. आत्तापर्यंत डॉ. सुजय विखे पाटील यांना १ लाख २२ हजार 1९८ मते मिळाली आहेत. तर राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांना ७२ हजार ३४९ मते आहेत. तर शिर्डी मतदारसंघातून शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांना १ लाख १८ हजार ९६९ मते मिळाली आहेत. तर काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांना ८७ हजार ७८० मते मिळाली आहेत.
Post a Comment