माय नगर वेब टीम
अहमदनगर
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार मावळधून तब्बल 80 हजारांच्या मतांनी पिढाडीवर आहेत. शिवसेनेचे बारणे सुसाट सुटले आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे व कांचन कुल यांच्यात तगडी फाइट पहावयास मिळत आहे. तर शिरुर मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे-खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यात कडा मुकाबला सुरु आहे. बारामतीत सुळे 25 हजारांच्या लीडने पुढे आहेत तर शिरुरमध्ये 9 हजारांच्या लीडने कोल्हे पुढे आहेत. माढाध्ये कडा मुकाबला पाहावयास मिळत आहे.

Post a Comment