डॉ. सुजय विखे- खा. सदाशिव लोखंडे विजयाच्या दिशेने



विखेंना लाखांचे हजारांचे तर लोखंडेंना 60 हजारांचे लीड

माय नगर वेब टीम

अहमदनगर

राज्यात नगर दक्षिण मतदारसंघाची निवडणूक डॉ. सुजय विखे पाटील यांच्यामुळे चर्चेत आली. आत्ता निकाल हाती आलेल्या माहितीनुसार नगरमधून भाजपाचे डॉ. विखे पाटील यांना तब्बल एक लाखांचे लीड आहे. तर शिर्डीतून खासदार सदाशिव लोखंडे यांना 60 हजारांचे लीड आहे. त्यामुळे भाजपाचे डॉ. सुजय विखे व शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे हे विजयाच्या दिशेने आहेत. दरम्यान, नगर दक्षिणेत प्रचंड लीड घेतल्यामुळे डॉ. सुजय विखे समर्थकांनी जल्लोष सुरु केला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post