माय नगर वेब टीम
अहमदनगर - औरंगाबाद रोड वरून जाणाऱ्या कंटेनरने मोटरसायकलवरून जाणाऱ्या तिघांना उडवले. यात पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर एकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. नगर-औरंगाबाद रोड सनी पॅलेस जवळ आज शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
Post a Comment