‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीनं ओलांडल्या सर्व मर्यादा, इन्स्टावर शेअर केले नको तसले फोटो!मुंबई | सोशल मीडियावर फोटो टाकून जास्तीत जास्त लाईक्स, कमेंट्स मिळवण्याची प्रत्येकाची इच्छा असते. यामध्ये सेलिब्रिटींंचाही समावेश आहे. मात्र अशातच अमेरिकेमधील प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री ब्रिटनी स्पीअर्सने काही फोटो शेअर केले आहेत. मात्र तिने जे फोटो शेअर केले आहेत ते पाहून तिनं सर्व मर्यादा ओलांडल्याचं दिसून येईल.

ब्रिटनी स्पीअर्सने पुर्ण टॉपलेस फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी ती गरोदर असल्याचं म्हटलं आहे. तर फोटो पाहून ब्रिटनीने काहींनी स्तनांची शस्त्रक्रिया केल्याचा अंदाज लावला आहे. यावर ब्रिटनीने मौन सोडत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मी गरोदर नसून मी जेवण करते म्हणून माझे स्तन दिसतात. मी माझ्या शरीराचे फोटो शेअर करण्यापुर्वी माझी त्वचा का दाखवते हे समजून घ्या. मी लोकांना काही समजावत बसणार नाही. कारण माझ्या चाहत्यांना माहित आहे की मी हे का करते?, सर्वांना माझ्याकडून खूप सारं प्रेम, असं ब्रिटनी स्पीअर्सने म्हटलं आहे.

दरम्यान, मला असं वाटतं की जेव्हा एखादी स्त्री हॉट दिसते तेव्हा तिच्यावरचा एक थर काढून टाकायचा असेल तेव्हा अनेक प्रतिक्रिया येतात. म्हणजे जर तुम्ही भर उन्हाळ्यात कारमध्ये बसलेले आहात आणि लांब हाताचं शर्ट घातला हे आपल्याला समजल्यावर आपण तो काढून टाकावा लागतो. पण हे जर एका महिलेने केलं तर लोकांच्या प्रतिक्रिया येतात. मला खूप चांगलं वाटत असल्याचं ब्रिटनी म्हणाली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post