‘IPL 2020 BEST 11’ मधून यांना मिळाला डच्चूमाय अहमदनगर वेब टीम 

नवी दिल्ली -  IPL 2020 स्पर्धेचा सध्या शेवटचा टप्पा सुरू आहे. 'प्ले-ऑफ्स'च्या पहिल्या सामन्यात दिल्लीला नमवून मुंबईने सहाव्यांदा अंतिम फेरीत धडक मारली.

युएईमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत अनुभवी खेळाडूंसोबतच काही नव्या चेहऱ्यांनीदेखील धडाकेबाज कामगिरी करून दाखवली.

साखळी फेरीतील वैयक्तिक कामगिरीच्या आधारावर ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ब्रॅड हॉग याने सर्वोत्तम ११ खेळाडूंची निवड केली आहे. यात रोहित शर्मा, विराट कोहली आणि लोकेश राहुल या तीनही मोठ्या नावांचा समावेश करण्यात आलेला नाही.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post