पेरू खाण्याचे हे आहेत मोठे फायदे ; त्यामुळे वाढते ही..

 



माय अहमदनगर वेब टीम

बऱ्याचदा पेरू खाण्यास अनेक मोठी माणसे नकार देतात. कारण फेफचे सेवन केल्याने सर्दी , खोकला होतो.  मात्र , तुम्हाला माहित आहे की ? पेरू कमी पैशात पुरेपुर पोषण देणारे फळ आहे . चला तर जाणून घेऊया पेरू खाण्याचे अचंबित करणारे फायदे . पिकलेला पेरु हा आतड्यांच्या आरोग्यासाठी चांवाला असतो . त्यामुळे पेरुचे सेवन करावे . आवळ्याच्या खालोखाल  पेरू मध्ये भरपूर प्रमाणात क जीवनसत्त्व असते . हे फळपेरू पावसाळ्याच्या आणि थंडीच्या दिवसांत निरनिमाळ्या व्हायरसपासून संरक्षण मिळवून देणाने आहे . पिकलेल्या पेरू पेक्षा कच्च्या पेरुत व्हिटामिन सीची मात्रा अधिक असते.जेवणापूर्वी पे नियमित खाल्याने बद्धकोष्टाची तक्रार होत नाही . पेरू च्या पानांचा काढा करून त्याने गुळण्या केल्यास किंवा तो काढा थोडा वेळ तोंडात धरून ठेवल्यास दंतविकार , हिरड्यांची सूज आणि मुख विकार दू होतात.नियमित पे खाणाऱ्या लोकांमध्ये लोहाची कमतरता निर्माण होत नाही . त्यामुळे पेचे सेवन केल्याल लोहाची कमतरता भरून निघण्यास मदत होते . कारण त्यातील क जीवनसत्त्व हे लोहाचे शोषणा करण्यास मदत करते .

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post