पार्थ.. लंबी रेस का घोडा हैं !

 

माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्यावर, पार्थ पवार यांना आणखी समज नसून त्याच्या बोलण्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही, अशा शब्दात टीका केली. या टीकेनंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी पार्थ पवारांना पाठिंबा दर्शवणारं ट्विट करत त्यांची पाठराखण केली आहे.नितेश राणे यांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे, "आज परत एकदा सांगतो..पार्थ.. लंबी रेस का घोडा हैं….घाबरू नकोस मित्रा," असे ट्विट करत पार्थ पवार यांची पाठराखण केली आहे.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post