जिल्ह्यातील २७९ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज ; २४ रुग्ण वाढले


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर: जिल्ह्यात काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी बारा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २४ ने वाढ झाली  दरम्यान, आज जिल्ह्यातील २७९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ३६३९ इतकी झाली आहे. 

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०९ (सिव्हिल हडको ०१, निर्मल नगर ०१, माळीवाडा ०१, पाईप लाईन रोड ०१, गुलमोहर रोड ०१, कायनेटिक चौक ०१, कासारवाडी पंपिग स्टेशन ०१, नगर शहर १, शिवाजीनगर कल्याण रोड ०१), नेवासा १३ (तरवडी ०१, कुकाणा ०१, जैनपुर ०३ पाचेगाव ०१, नेवासा फाटा ०२, सोनई ०१), जामखेड ०२ ( शहर ०१, डोण गाव ०१) अशा २४ रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज २७९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये, मनपा ११७, संगमनेर ३८, राहाता १८, पाथर्डी १४, नगर ग्रा.२१, श्रीरामपूर ०५, कॅन्टोन्मेंट २३, नेवासा १, श्रीगोंदा १, पारनेर १०, अकोले १२, राहुरी ७, शेवगाव ४, कोपरगाव ५, कर्जत ३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post