भाजपाची कार्यकारिणी जाहीर ; यांना मिळाली संधीमाय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- भारतीय जनता पक्षाचे नगर शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी पक्षाची कार्यकारिणी जाहीर केली आहे. या जम्बो कार्यकारीणीत 9 उपाध्यक्ष, 1 संघटन सरचिटणीस, 2 सरचिटणीस यांचा समावेश आहे. पक्षाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी सचिन पारखी, संतोष गांधी, नरेंद्र कुलकर्णी, जगन्नाथ निंबाळकर, दिप्ती गांधी, सुरेश हिरानंदाणी, सुधीर पगारिया, संगिता खरमाळे, शिवाजी दहिहंडे यांची वर्णी लागली आहे. संघटन सरचिटणीसपदी अ‍ॅड. विवेक नाईक, सरचिटणीसपदी तुषार पोटे, महेश नामदे यांची निवड झाली आहे.

चिटणीसपदी निलिमा गायकवाड, दत्ता गाडळकर, छाया राजपूत, किशन भिंगारदिवे, संतोष गांधी, सोनाली दुलम, गिता गिल्डा, वंदना पंडित, अ‍ॅड. अविनाश साखला, जालिंदर तनपुरे यांचा समावेश आहे. खजिनदारपदी चेतन जग्गी यांची निवड झाली आहे. महिला आघाडी अध्यक्षपदी अंजली देवकर यांची निवड झाली आहे. प्रसिद्धी प्रमुख पदी अमित गटणे, तर सदस्य पदी हुजेफा शेख, ओंकार पाचाडे, प्रणव सरनाईक.

युवा मोर्चा – महेश तवले (शहर जिल्हाध्यक्ष), उमेश साठे (सरचिटणीस), आशिष आनेचा (सरचिटणीस), अमोल निस्ताने (सरचिटणीस). व्यापारी आघाडी – विलास गांधी, अल्पसंख्यांक मोर्चा हाजी अन्वर खान, सज्जाद जहीरुद्दीन मौलवी. ओबीसी मोर्चा – मयुर बोचुघोळ. भटके विमुक्त आघाडी – नितीन शेलार (प्रमुख), करण डापसे, सुनील भिंगारे, अनुसूचित जाती-जमाती – संजय वडागळे, कायदा विभाग – अ‍ॅड. राहुल रासकर, डॉक्टर सेल – डॉ. आशिष बोरकर, डॉ. विलास महाडीकर, पुरोहित, अध्यात्मिक सेल – प्रद्युम्न जोशी, ज्येष्ठ नागरिक विभाग – अशोक सरनाईक, सांस्कृतिक विभाग – प्रविण डी. कुलकर्णी, माजी सैनिक विभाग – नवनाथ टिमकरे, शिक्षक विभाग – प्रा. सखाराम गारुडकर, वित्त विभाग – सीए सिद्धार्थ पाटणी, क्रीडा विभाग – प्रा. संजय धोपावकर, औद्योगिक विभाग – प्रमोद मुथ्था, सदस्य – भारत सुरतवाला, श्रीगोपाल जोशी, वेंकटेश बोमदंडी, वसंत कोके, नरेश चव्हाण, शाम पुजारी, अनिल टकले, अंबादास राहिंज, शाकिर शेख, शेखर रामदासी, सचिन चोरडिया, बबलू पाटोळे, महादेव उघडे, श्रेयस कुलकर्णी, सुवर्णा गाडेकर, वर्षा चौधरी, सविता तागडे, सुषमा साळी, स्वाती पालवे, निता देवरायकर, कालिंदी केसकर, सोनम वैरागर, शैला शैलेंद्र ओहोळ, नितीन जोशी, लक्ष्मीकांत तिवारी, राजू मंगलारम, लिलाताई अगरवाल.

विशेष निमंत्रीत सदस्य – खा. डॉ. विजय विखे, प्रा. राम शिंदे, माजी खा. दिलीप गांधी, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, अ‍ॅड. अभय आगरकर, सुनील रामदासी, किशोर बोरा, सभागृहनेते स्वप्निल शिंदे, वसंत लोढा, नगरसेवक रविंद्र बारस्कर, मनोज दुलम, सौ. सोनाबाई शिंदे, आशाताई कराळे, वंदना ताठे, पल्लवी जाधव, मनोज कोतकर, गौरी नन्नवरे, राहुल कांबळे, लताताई शेळके, मिलींद गंधे, गौतम दीक्षित, बाबूशेठ टायरवाले, मनेष साठे, अनंत जोशी, दिगंबर ढवण, संदीप कुलकर्णी, बाळासाहेब गायकवाड, धनंजय जामगावकर, उदय कराळे, सौ. अनिता आगरकर, सौ. लता लोढा, श्रीकांत साठे, शैलेश मुनोत, महावीर कांकरिया, अनिल सबलोक, उदय अनभुले, अनिल गट्टाणी, बाळासाहेब अनासपुरे, विनोद बोथरा, मुकुंद वाळके आदी

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post