‘ही’ आहेत 4 लक्षणे, होऊ शकतो मृत्यू त्यामुळे यांच्याकडे ते जा लक्ष



माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क -  डिप्रेशनमुळे मृत्यूदेखील ओढावू शकतो. यास सायकोजेनिक डेथ असे म्हणतात. जिवंत असतानाही मरणासन्न अवस्था या आजारात होते. यामुळे व्यक्ती हळूहळू मृत्यूच्या जवळ जाते. तुमच्या आजूबाजूला अशी निराश व्यक्ती असेल तर तिला वेळीच मदत करा. डिप्रेशनची लक्षणे कोणती ते जाणून घेवूयात.

ही आहेत लक्षणे

1 सायकिक एक्नेशिया
डिप्रेशनने पीडित व्यक्तीच्या पेन रिसेप्टर्स काम करणे बंद करतात. त्यांना वेदना जाणवत नाहीत. ते जखमेवरही प्रतिक्रिया देत नाहीत.

2 सायकोजेनिक डेथ
ही मृत्युपूर्वीची अवस्था असते. यात व्यक्तीला जगाशी काही देणे-घेणे नसते. अशा व्यक्तीचा जवळपास 2 ते 3 दिवसात मृत्यू होऊ शकतो.



3 समाजापासून दूर
समाजात राहूनही समाजापासून दूर जाणे हे डिप्रेशनचे सुरुवातीचे प्राथमिक लक्षण आहे.

4 निराशा
या व्यक्ती प्रचंड निराश असतात. खूप नकारात्मक असतात आणि स्वत:ला निकामी समजतात. रचनात्मकता नष्ट होते आणि त्यांना काहीच काम करायचे नसते.

* उपाय
डिप्रेशनमधून बाहेर येणं ही फार कठीण लढाई आहे. पण अशक्य नाही. यासाठी मेडिटेशन यांसारखे वेगवेगळे उपाय केले जातात. त्या व्यक्तीजवळ अशी व्यक्ती आणा जी त्याला आवडत असेल यानेही त्याच्यात फरक दिसू शकतो, असे तज्ज्ञ सांगतात.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post