TikTok सह 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी; सरकार म्हणाले....




माय अहमदनगर वेब टीम
दिल्ली - केंद्र सरकारने सोमवारी 59 चायनीज अॅप्सवर बंदी घातली. या यादीत पॉप्युलर टिक टॉक आणि यूसी ब्राउजरचा देखील समावेश आहे. सरकारने आपल्या आदेशात म्हटले की, आम्ही भारताची एकता, सुरक्षा आणि सरंक्षणासाठी धोका असलेल्या 59 अॅप्सवर बंदी घातली आहे.


या अ‍ॅप्सवर घालण्यात आली बंदी

TikTok
Shareit
Kwai
UC Browser
Baidu map
Shein
Clash of Kings
DU battery saver
Helo
Likee
YouCam makeup
Mi Community
CM Browers
Virus Cleaner
APUS Browser
ROMWE
Club Factory
Newsdog
Beutry Plus
WeChat
UC News
QQ Mail
Weibo
Xender
QQ Music
QQ Newsfeed
Bigo Live
SelfieCity
Mail Master
Parallel Space
Mi Video Call – Xiaomi
WeSync
ES File Explorer
Viva Video – QU Video Inc
Meitu
Vigo Video
New Video Status
DU Recorder
Vault- Hide
Cache Cleaner DU App studio
DU Cleaner
DU Browser
Hago Play With New Friends
Cam Scanner
Clean Master – Cheetah Mobile
Wonder Camera
Photo Wonder
QQ Player
We Meet
Sweet Selfie
Baidu Translate
Vmate
QQ International
QQ Security Center
QQ Launcher
U Video
V fly Status Video
Mobile Legends
DU Privacy
रेल्वे-बीएसएनएलनेही चिनी कंपन्यांशी केलेला करार रद्द केला होता

रेल्वेने चिनी कंपनीबरोबर 471 कोटी रुपयांचा करार रद्द केला होता. यासोबत भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने 4 जी संसाधने सुधारित करण्यासाठी चीनी उत्पादनांच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. भारत सरकार चीनमधून आयात केलेल्या बर्‍याच उत्पादनांवर कस्टम ड्युटी वाढवू शकते, असेही म्हटले जात आहे. येत्या काही दिवसांत चीनबरोबरचे पुढील करार रद्द होऊ शकतात.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post