कोरोना : अहमदनगरमध्ये १९ जणांना सोडले तर 7 वाढले


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ०५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह.पाचही बाधित संगमनेर तालुक्यातील आहेत. या पाचपैकी ३ जण निमोण येथील एकाच कुटुंबातील. यात १४ वर्षीय मुलगी, १८ वर्षीय मुलगा आणि ३६ वर्षीय महिलेचा समावेश. संगमनेर शहरातील दाते मळा येथील ३८ वर्षीय महिला आणि मोगलपुरा येथील ४८ वर्षीय महिलाही बाधित.*

* खाजगी प्रयोगशाळेत दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह. यात एक ६५ वर्षीय पुरुष तर ३२ वर्षीय महिलेचा समावेश. दोघे जण संगमनेर शहरातील.

**जिल्हयातील अॅक्टिव केसेस ४९*

*जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २४६*

(महानगरपालिका क्षेत्र ५४, अहमदनगर जिल्हा १३१, इतर राज्य ०३, इतर देश ०८ इतर जिल्हा ५०)

*एकूण स्त्राव तपासणी ३२६६*

निगेटीव २९६० रिजेक्टेड २७ निष्कर्ष न निघालेले १८ अहवाल बाकी २७

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post