अहमदनगर जिल्ह्यात कोरोना बाधित 100 पार ; 58 जणांना डीस्चार्ज


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- जिल्ह्यातील ०४ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना आज डिस्चार्ज मिळाला आहे. तर चार जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळले आहे. यामुळे नगर जिल्ह्यातील कोरोना बधीतांची संख्या १०३ झाली आहे.

डिस्चार्ज रुग्णामध्ये पाथर्डी आणि संगमनेर येथील प्रत्येकी ०१ तर सारसनगर येथील ०२ रुग्णांना समावेश आहे. आतापर्यंत एकूण ५८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
आज आढळलेल्या रुग्णामध्ये घाटकोपरहून अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथे आलेले वडील आणि मुलगी तर इतर दोन नेवासा आणि श्रीगोंदा येथील आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post