शिवराज सिंह चौहान कॅबिनेट मंत्रिमंडळाचा २९ दिवसानंतर विस्तारमाय अहमदनगर वेब टीम
भोपाळ – अनेक घडामोडीनंतर मध्यप्रदेशमधील मंत्रिमडळ कोरोनाच्या कठीण काळात पार पडला आहे. शिवराज सिंह चौहान यांच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात पाच आमदारांनी शपथ घेऊन मंत्रिमंडळ विस्तार केला आहे.

नरोत्तम मिश्रा, गोविंद सिंह राजपूत, मीना सिंह, तुलसीराम सिलावट आणि कमल पटेल यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शपथविधी समारंभासाठी कोणालाही आमंत्रित करण्यात आले नव्हते. तसेच शपथ घेताना मास्क आणि सोशल डिस्टेनसिंग पूर्णपणे काळजी घेण्यात आली होती.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post