ही बॉलिवूड गायिका म्हणतेय मी महिनाभरापासून खोलीबाहेर गेलेच नाही


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली- बॉलिवूड गायिका श्वेता पंडित तिच्या इटॅलियन वंशाचा नवरा इव्हानो फुच्चीसोबत इटलीत वास्तव्याला आहे. कोरोनाव्हायरसने इटलीमध्ये उद्रेक केला आहे येथे आतापर्यंत 8000 हून अधिक लोकांचा जीव गेला आहे. इटलीमध्ये व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत श्वेता पंडितसुद्धा आपल्या पतीसमवेत भारतात परतू शकली नाही आणि होम आयसोलेशनमध्ये आपला वेळ घालवत आहे. श्वेताने हा अनुभव तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. इटलीतील सद्यस्थिती सांगतानाचा एक व्हिडिओही तिने शेअर केलाआहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post