जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाळासाहेब हराळ यांना पितृशोक


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील माजी सरपंच रघुनाथ राजाराम हराळ ( वय -८६ ) यांचे वृध्दपकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सात मुली , एक मुलगा , सुन, जावई नातवंडे असा परीवार आहे . गुंडेगाव ग्रामपंचायतचे पंधरा वर्षे सरपंच म्हणून काम केले .जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम समितीचे सभापती बाळासाहेब हराळ यांचे वडील तसेच जिल्हा परिषद सदस्य अनिता हराळ याचे सासरे होते .

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post