आरोपींच्या एन्काउंटरमध्ये सहभागी पोलिसांविरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका, कारवाईची मागणी



माय अहमदनगर वेब टीम
हैदराबाद -  तेलंगणामध्ये महिला व्हेटरनरी डॉक्टरवर सामूहिक बलात्कार आणि हत्या करणाऱ्या 4 आरोपींच्या एन्काउंटरवर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. शनिवारी सुप्रीम कोर्टात या प्रकरणाविरुद्ध याचिका दाखल करण्यात आली. याचिकेत एन्काउंटरमध्ये सहभागी असलेल्या पोलिसांविरुद्ध एफआयआर, तपास आणि कारवाईची मागणी करण्यात आली आहे. याचिकाकर्ता ऍडव्होकेट जीएस मणी आणि प्रदीप कुमार यादव यांनी सांगिलते आहे की, या प्रकरणात पोलिसांनी 2014 च्या सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईनचे पालन केलेले नाही.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post