कोरड्या खोकल्यावर करून पहा 'हे' उपाय


माय नगर वेब टीम -
खोकला हा आरोग्यास हानिकारक असतो त्यामुळे अनेक इन्फेक्शन्स देखील होतात. कफामुळे होणारा खोकला कफसिरप घेऊन आटोक्यात तरी आणता येतो मात्र कोरडा खोकला आटोक्यात आणता आणता नाकेनऊ येतात. आज त्यावरच आपण उपाय जाणून घेऊ:

गायीच्या दुधाचे तूप 15-20 ग्रॅम व 1 0-12 काळे मिरे घेऊन एका वाटीत गरम करत ठेवावे. जेव्हा काळे मिरे फुटायला लागतील तेव्हा गॅस वरून खाली उतरून घ्यावे व थोडे थंड करून त्यात 20 ग्रॅम खडी साखर वाटून मिक्स करावी व काळे मिरे खाण्यास द्यावे.

याचे सेवन केल्यानंतर एक तास काही खायला प्यायला नाही पाहिजे. याने एक-दोन दिवस सतत घ्यावे, ज्याने कोरडा खोकला ठीक होईल. कोरड्या खोकल्यात हळदीचे सेवनसुद्धा लाभदायक असते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post