तासगाव : सुमनताई पाटील ठरल्या पहिल्या विजयी उमेदवार; राष्ट्रवादीची विजयी सुरवात



माय नगर वेब टीम
सांगली - २०१९ च्या विधानसभेचा पहिलाच विजयी उमेदवार म्हणून तासगावच्या सुमनताई पाटील या विजयी झाल्या आहेत. त्यामुळे भाजपाला मोठा धक्का बसला असून विधानसभेच्या निकालाची सुरवात सुमनताई पाटील यांनी सुरवात केली आहे.

दरम्यान तासगावमध्ये दुसऱ्या फेरीत राष्ट्रवादीच्या सुमनताई पाटील यांनी १०४१५ मतांनी आघाडी घेतली होती. त्यासोबत शिवसेनेचे अजितराव घोरपडे दुसऱ्या क्रमांकावर, तर बसपाचे शंकर माने अनुक्रमे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

तासगाव विधानसभा मतदारसंघ आर. आर. पाटील यांच्या मुळे नेहमीच चर्चेत असे. आता राष्ट्रवादीकडून सुमनताई पाटील यांना या ठिकाणी उमेदवारी दिली. आणि आता या विधानसभा निवडणुकीत पहिल्याच विजयी उमेदवार म्हणून त्या निवडून आल्या आहेत.ने तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post