मोठी विलायची खाण्याचेे फायदे, दम्यापासून मिळेल आराम




माय नगर वेब टीम
सामान्यत: चटपटीत पदार्थांची चव वाढवण्यासाठी मोठ्या विलायचीचा उपयोग केला जातो. मोठ्या विलायची तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करते. याचे नियमितपणे सेवन केल्यास फायदा होता.

1. पोटदुखी
विलायचीच्या सेवनामुळे अॅसिडिटीची समस्या दूर होते. यामुळे गॅस्ट्रिक अल्सर आिण पचनासंबंधीच्या इतर आजारांना दूर करण्यास मदत करते. जर तुम्हाला पोटात दुखत असेल तर मोठी विलायची खा, त्वरित फायदा होईल.

2. दमा
बडी इलायची अस्थमा और सांस से संबंधित अन्य बीमारियों के इलाज में मदद करती है। इसके नियमित सेवन से अस्थमा, खांसी, फेफड़ों का सिकुड़ना, फेफड़े की सूजन और टीबी जैसे रोगों में जल्दी फायदा होने लगता है।

3. प्रतिकारशक्ती
मोठ्या विलायचीमध्ये अँटिसेप्टिक आिण अँटी बॅक्टेिरयल गुण असतात. यात बॅक्टेरियाला नष्ट करण्याची शक्ती असते. यामुळे बॅक्टेरिअल आिण व्हॉयरल इन्फेक्शनपासून बचाव होण्यास मदत हाेते. प्रतिकारशक्ती कमी आहे तर विलायची खा.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post