पाकिस्तानच्या कर्णधारपदावरून सर्फराज अहमदची हकालपट्टी



माय नगर वेब टीम
कराची - 2019 च्या विश्वचषक स्पर्धेतील सुमार कामगिरीनंतरही श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी पुन्हा कर्णधार म्हणून सर्फराज अहमद याची कर्णधारपदी झालेली निवड पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने रद्द करत त्याची हकालपट्टी केली आहे. पाक संघाचे प्रशिक्षक आणि निवड समिती अध्यक्ष मिस्बाह-उल-हक यांनी श्रीलंका मालिकेसाठी सर्फराझ अहमद याची कर्णधार म्हणून निवड केली होती. मात्र, टी-20 मालिकेत पाकचा सफाया झाल्यानंतर त्याची हकालपट्टी करण्यात आली आणि त्याच्या जागी कसोटीसाठी अझर अली, तर टी-20 साठी बाबर आझमला कर्णधारपद देण्यात आले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post