फेसबुक ५ वा स्तंभ असून सोशल मीडियामुळे जनतेच्या हाती सत्ता आलीय : मार्क झुकेरबर्ग
माय नगर वेब टीम
वॉशिंग्टन -फेसबुकचे संस्थापक व सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक लोकशाहीचा पाचवा खांब असल्याचे म्हटले.ते म्हणाले, लोकांनी सोशल मीडिया हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे सर्वात प्रभावाशाली माध्यम अाहे, अशा शब्दांत गौरविले आहे. आज साेशल मीडिया समाजाचा पाचवा स्तंभ म्हणून खंबीरपणे उभा आहे. त्यांना आपले मत सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत नेण्यात यशस्वी ठरले आहेत. लोकांना विचार मांडण्यासाठी अन्य कोणत्याही माध्यमाची आवश्यकता नाही. फेसबुकमधून आपले विचार थेट मांडू शकतात, असे सांगितले. वॉशिंग्टन येथील जॉर्ज टाऊन विद्यापीठात ते बोलत होते.

Post a Comment