माय नगर वेब टीम
अहमदनगर - अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून उपनेते व माजी आमदार अनिल राठोड यांना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पक्षाचा एबी फॉर्म दिल्याची माहिती शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी माध्यमांना दिली आहे.
अनिल राठोड हे येत्या दोन दिवसात शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. राठोड यांची लढत राष्ट्रवादीचे विद्यामान आमदार संग्राम जगताप यांच्याशी लढत होणार आहे
Post a Comment