आ.संग्राम जगताप यांच्या हाती 'धनुष्यबाण'!



माय नगर वेब टीम
अहमदनगर
आमदार संग्राम जगताप शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात सुरू आहे. त्यातच एका कार्यक्रमात त्यांनी धनुष्यबाण हाती घेतला. धनुष्यबाण हाती घेतल्याने उपस्थित शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह नगरमध्ये पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे.

आमदार जगताप यांनी एका कार्यक्रमादरम्यान धनुष्यबाण हाती घेतल्याने उपस्थितांमध्ये हा चर्चेचा विषय झाला होता. निमित्त होते ते क्रीडा संघटनांच्या वाडिया पार्क येथील आंदोलनाचे.





0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post