शॉक बसून मुलीचा मृत्यू झाल्याने नागरिकांनी फोडले महावितरण कार्यालय



माय नगर वेब टीम

अहमदनगर

महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे पोलीस मुख्यालयातील पोलीस कन्येचा मृत्यू झाला. याच्या निषेधार्थ सांगळे गल्ली येथील महावितरणच्या कार्यालयावर नागरिकांनी आपला मोर्चा वळविला. संबंधित महावितरण च्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांच्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयाच्या खुर्च्यांची तोडफोड केली. रस्त्यावर फेकुन दिल्या.






0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post