माय नगर वेब टीम
अहमदनगर
हिंदू विधिज्ञ परिषदेचे सचिव संजीव पुनाळेकर व माहिती अधिकार कार्यकर्ते विक्रम भावे यांना सीबीआयने दाभोळकर हत्येप्रकरणी केलेल्या अटकेच्या निषेधार्थ हिंदू जनजागृती समितीच्या वतीने कचेरीसमोर निदर्शने करण्यात आली. तसेच संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांना त्वरील सन्मानाने मुक्त करावे अशी मागणी केली आहे. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे संतोष गवळी, दिगंबर गेंट्याल, बापू ठाणगे, अमोल हुंबे मनीषा कावरे, शैलजा केदारी आदींसह समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment