गरिबीला कंटाळून महिलेची आत्महत्या












माय नगर टीम

नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील संगीता अशोक फसले { वय ४२ वर्ष} या गरीब महिलेने दुष्काळ परिस्थितीला कंटाळून आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. डी एड चे शिक्षण पुर्ण होऊनही मुलगा बेरोजगार होता. पती दुसऱ्याच्या घरी मिळेल ते काम करत होते. दुष्काळ परिस्थितीत मजुरी काम मिळत नसल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ येत होती या सर्व भयानक परिस्थितीला कंटाळून संगीता फसले यांनी शेवटी आपली जीवनयात्रा संपवली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post