काँग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर; कोणा कोणाला मिळाली संधी पहा



माय अहमदनगर वेब टीम 

मुंबई -लोकसभा निवडणुकांच्या उमेदवारी संदर्भात दिल्ली वरिष्ठ पातळीवर आज पार पडलेल्या काँग्रेसच्या बैठकीत महाराष्ट्रातील सात नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. त्यात प्रणिती शिंदे आणि प्रतिभा धानोरकर या दोन महिला उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.


लोकसभा निवडणुकांच्या उमेदवारी संदर्भात दिल्ली वरिष्ठ पातळीवर आज पार पडलेल्या काँग्रेसच्या बैठकीत महाराष्ट्रातील सात नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. त्यात प्रणिती शिंदे आणि प्रतिभा धानोरकर या दोन महिला उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. प्रणिती शिंदे यांना सोलापूरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचं जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे.


संभाव्य उमेदवार

पुणे - रवींद्र धनगेकर


गडचिरोली - नामदेव किरसंड


सोलापूर - प्रणिती शिंदे


नंदुरबार - गोवाल पाडवी


अमरावती - बळवंत वानखेडे


कोल्हापूर - शाहू छत्रपती


चंद्रपूर - विजय वडेट्टीवार?


भंडारा गोंदिया - नाना पटोले?


चंद्रपूर आणि भंडारा - गोंदिया जागेचा तिढा कायम


लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे दिल्लीत सध्या मोठ्या घडामोडी घडतायेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post