माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर -सर्वज्ञयुवा सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य व राम एजन्सी अहमदनगर कङून यंशाजली ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था चेअरमन व पंचायत समिती माजी सभापती आदरणीय श्री अशोक पाटील झरेकर साहेब याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी राम एजन्सीचे संचालक आदरणीय विष्णुशेठ मेंघानी, मोनेश शेठ मेंघानी, मेनेजर शाहीद सय्यद, सर्वज्ञयुवा सेवाभावी संस्था(रजि) महाराष्ट्र राज्य संस्थेचे उपाध्यक्ष दत्ताभाऊ धोंङे, यंशाजली ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था शाखाधिकारी हमीद तांबोळी, वसुलीअधिकारी मागुङे पोपट, कॅशियर दिपक हंडोरे तसेच राम एजन्सी मार्केट यार्ड शोरूमचा संपुर्ण स्टाफ उपस्थित होता.
Post a Comment