गेल्या 24 तासात आढळले 34,288 नवीन प्रकरणे, 376 लोकांचा मृत्यू नवी दिल्ली | देशातील कोरोना महामारीचा प्रार्दुभाव कमी जास्त होत आहे. गेल्या 24 तासात 34 हजार 288 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. दरम्यान, 36 हजार 248 लोक उपचार घेत बरे झाले तर यामध्ये 376 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बातमी म्हणजे गेल्या 11 दिवसात मृतांची आकडेवारी एवढी कमी आली आहे. आतापर्यंत देशात 4.33 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राजधानी दिल्लीतही कोरोनाचे नवीन प्रकरणे कमी होत आहे. शुक्रवारी राजधानीत 57 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. गेल्या 12 दिवसानंतर ही संख्या एवढ्या प्रमाणात आली आहे. दिल्लीत आतापर्यंत 14.37 लाख लोक कोरोना महामारीच्या विळ्याख्यात आले आहे.

देशात कोरोना महामारी आकड्यांमध्ये

  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण नवीन केस आल्या : 34,288
  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण बरे झाले : 36,248
  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण मृत्यू : 376
  • आतापर्यंत एकूण संक्रमित झाले : 3.23 कोटी
  • आतापर्यंत बरे झाले : 3.15 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.33 लाख
  • सध्या उपचार करत असलेल्या रुग्णांची एकूण संख्या : 3.55 लाख

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post