अहमदनगर जिल्ह्यात नाईट कॅर्फु लागू



माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर :-जिल्ह्यात   रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत संचारबंदी लाग़ू करण्याचे आदेश   जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.  कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी प्रशासनाने लग्न,सभा,मेळावे यासह इतर गोष्टींवर कड्क निर्बंध लागू केले आहेत. 

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढत होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर नियम डावलणाऱ्यांवर  कड्क कारवाई होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यात आता रात्री संचारबंदी. करतानाच विनामास्क फिरणार्या नागरिकांवर धडक कारवाई,  सुरु केली असुय 248 मंगल कार्यालयाना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

विनामास्क नागरिकांवर धडक कारवाई, जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांची थेट रस्त्यावर उतरून कारवाई, मंगल कार्यालय आणि महाविद्यालयात छापेमारी, 248 मंगलकार्यालयाला नोटीस, तर 2 हजारापेक्षा ज्यास्त नागरिकांवर विना मास्कची कारवाई, तब्बल 2 लाख 30 हजाराचा दंड वसूल, नियम न पाळल्यास कडक कारवाईचा इशारा दिला आहे, त्यामुळे नागरिकांनी अलर्ट रहावे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post