ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये मनसे ठोकला तंबूमाय अहमदनगर वेब टीम

मुंबई - महाराष्ट्र निवनिर्माण सेना (मनसे) राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका संपूर्ण ताकदीनं लढवणार आहे, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन त्यांनी ही माहिती दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post