अहमदनगर जिल्हा कॉग्रेसने केली कार्यकरणी जाहीर ; हे आहेत नवीन पदाधिकारी

 

माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हा कार्यकारणीस प्रांताध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांनी मान्यता दिली असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अड. गणेश पाटील यांनी एकूण ९९ सदस्यांची जिल्हा कार्यकारिणी व २० कायम निमंत्रित सदस्य अशी सर्वसमावेशक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना व सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व देणारी जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे. अशी माहिती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी दिली.

      जिल्हा कार्यकारणी बाबत अधिक माहिती देताना श्री साळुंके म्हणाले, जिल्हा कार्यकारणी मध्ये श्री. सचिन गुजर (श्रीरामपूर) यांना कार्याध्यक्ष म्हणून नेमण्यात आले असून ११ उपाध्यक्ष, १० सरचिटणीस, २२ सेक्रेटरी, २१ सचिव, ०१ खजिनदार व ३३ कार्यकारणी सदस्य अशी ९९ सदस्यांची कार्यकारिणी करण्यात आली आहे. सदर कार्यकारिणीमध्ये जिल्हा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व सर्व संघटनांचे प्रमुख असे २० सदस्य हे कायम निमंत्रित सदस्य म्हणून निवडण्यात आले आहेत.

     

कार्यकारिणी खालील प्रमाणे,-

कार्याध्यक्ष : सचिन गुजर

उपाध्यक्ष : सोन्याबापू यशवंत वाकचौरे,कैलास शेवाळे ,प्रवीण घुले, बाबासाहेब माणिकराव गुंजाळ ,डॉ. एकनाथ गोंदकर, बाळासाहेब रंगनाथ चव्हाण, केशवराव निवृत्ती मगर, धनसिंग विठ्ठलराव भोयटे, इंद्रभान रावसाहेब थोरात,  हिरालाल पगडाल, श्री.कार्लस कचरू साठे

सरचिटणीस : माणिकराव मोरे, सौ. मीनलताई अशोक खांबेकर, बाळासाहेब रघुनाथ हराळ, ज्ञानदेव सबाजी वाफारे, ज्ञानेश्वर झडे, श्रीकांत मापारी, बाबासाहेब रामनाथ धोंडे, अंकुश नाथा कानडे, ज्ञानेश्वर भानुदास मुरकुटे, गणपतराव सांगळे

सेक्रेटरी : भाऊसाहेब दादा नवले, शिवाजी गोविंद नेहे, तात्यासाहेब ढेरे, डॉ. प्रमोद बबनराव साप्ते, सुनील शिंदे, गजानन फुटाने, महादेव बापूराव कोकाटे, सोमनाथ रावसाहेब धाडगे, सुदामराव एकनाथ कदम, ज्ञानदेव भिमाजी बाबर, विक्रांत दंडवते, प्रशांत कोते, संजय पोटे, पंढरीनाथ रामभाऊ पवार, प्रा. शिवाजी किसनराव काटे, बाळअप्पा गोविंद पाचपुते, संजय लिंबराज महांडूळे, गंगाधर केशव बकाल पाटील, बाबासाहेब शंकरराव कोळसे, ॲड.समीन बागवान, उमेश शेजवळ, हरिभाऊ रामा अस्वले

सहसचिव : आरिफ कादरभाई तांबोळी, रमेश शंकर कांगुणे, शंकर देशमुख, तात्यासाहेब काळे,  बाबासाहेब मुन्ना सय्यद, म्हातारदेव विश्वनाथ पालवे, मनसुख जेठूलाल संचेती, दादासाहेब भानुदास होन, जालिंदर बाबासाहेब काटे, सुलतान कोंडूमळ शेख,  डॉ. विनायक विठ्ठल दातीर, श्यामराव देविदास वाघस्कर, कैलास यमाजी पटारे, नारायण बाजीराव टेकाडे,  ज्ञानदेव गंगाराम गवते, सुरेश दतोबा लोखंडे,  सुरेश जाणू शिंदे, विष्णुपंत एकनाथ खंडागळे, सुभाष तोरणे, गुलाब शेख, प्रा.बाबा खरात

खजिनदार : लक्ष्मण मोहनराव कुमावत

विशेष निमंत्रीत सदस्य : नामदार बाळासाहेब थोरात, मंत्री-महसूल तथा अध्यक्ष प्रदेश काँग्रेस, आमदार डॉ. सुधीर तांबे,  आमदार लहु कानडे, श्री. संभाजीराव फाटके, श्री. बाजीराव पा. खेमनर, श्री. प्रताप शेळके, मा. सत्यजीत तांबे, प्रदेशाध्यक्ष युवक काँग्रेस, मा. विनायक देशमुख, सौ. अनुराधा नागवडे, मा. करण ससाणे, सौ. दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष, संगमनेर नगरपरिषद, सौ. शुभांगी पोटे, नगराध्यक्ष, श्रीगोंदा नगरपरिषद, सौ. मीराताई शेटे, श्री. अजय फटांगरे, श्री. राजेंद्र वाघमारे, श्री. अनिस शेख,  मा. अध्यक्ष महिला काँग्रेस, मा. अध्यक्ष, सेवा दल, मा. अध्यक्ष, युवक काँग्रेस, मा. अध्यक्ष, एन. एस. यु. आय.

  कार्य. सदस्य : दामू शंकर गिते, विजय पांडुरंग पिचड, विलास मुरलीधर आरोटे,  काकासाहेब विश्वनाथ सकट, योगेश आप्पा थोरात, शांतिलाल नारायण मासाळ, हनुमंत विलास जाधव, कैलास उर्फ बाबुराव पैलवान मारुती पंडोरे,  जयंत साहेबराव फुलमाळी, मच्छिंद्र तुकाराम कुटे, रमण यादवराव गायकवाड, सौ. रंजना राजेंद्र औताडे,  अनिकेत संजय जाधव, अमोल बाबासाहेब पंडित, अशोक लेंडे, गणेश हरिभाऊ सोनवणे, प्रभाकर नामदेव शेलार, जगन्नाथ माधवराव कोरडे,  नवाब शेख गुलाम,  संदीप दिगंबर काकडे, नामदेव बाबाजी तांबे,  रिजवान करीम शेख,  गंगाधर भाऊसाहेब गायकवाड, दादा पाटील आढाव,  सोपानराव राणू विटनोर, अमोल श्रीधर रहीफळे, डॉ.संजय सुधाकर जोशी, सुरेश किसन निकाळजे,  आसिफ युसुफ इनामदार, राजदिन जनार्धन काळे, विजय नामदेव हरिहर, विलास रामचंद्र महामुनी, सचिन दिघे.


नवनिर्वाचित कार्यकारिणीचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी अभिनंदन केले आहे. 


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post