सुके अंजीर खाण्याचे आरोग्यदायी


माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - सुक्या अंजीरमध्ये कॅल्शियम घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे हाडं मजबूत होण्यास मदत होते. गुडघ्याचं दुखणं कमी करण्यासाठी सुके अंजीर फायदेशीर आहे. दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी नियमित ३४ अंजीर फायदेशीर आहेत. तुम्हाला कंबरेचे दुखणं असल्यास अंजीर, सुंठ आणि धणे समप्रमाणात मिसळून बारीक कुटून खावे. रात्री हे मिश्रण पाण्यात मिसळावे. सकाळी उठल्यावर हे पाणी गाळून प्यावे. नियमित हे मिश्रण प्यायल्यास त्रास कमी होण्यास मदत होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post