आरोग्यवर्धक चहा
माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - चहा हे सर्वात आरोग्यदायी पेय तेव्हाच ठरते जेव्हा त्यात योग्य पदार्थांचा समावेश केला जातो. चहा मध्ये आले, मध किंवा गुळ मिसळल्याने तुमची चहा स्पेशल बनते.
चहामध्ये फक्त दोन पदार्थ टाकायचे आहेत. चिमुटभर जेष्ठमध आणि लवंग! बस्स या दोन गोष्टी तुमच्या चहाला बनवतील सर्वात आरोग्यवर्धक! हे दोन्ही पदार्थ बाजारात सहज उपलब्ध होतात आणि शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यात महत्त्वाचे योगदान देतात. सर्दी, खोकला यांशिवाय तापावर सुद्धा हा चहा रामबाण ठरू शकतो.
Post a Comment