योगासनांचे काही लाभ
माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - बद्धकोष्ठता घालविण्यासाठी घरच्या घरी काही उपाय करून पाहा. आहारात कडधान्ये, पालेभाज्या, फळे भरपूर ठेवा. मैद्याऐवजी अख्खा गव्हाचा आटा वापरा, बटाटे सालीसकट खा, भरपूर द्रवपदार्थ घ्या. व्यसन करू नका.
अस्थमासारख्या जुनाट आजारावर योगसनांमुळे उतार पडत असल्याचा अनुभव आहे. योगासनांचा फायदा किरकोळ सर्दी-खोकला, पोटाचे आजार दूर ठेवण्यास नक्कीच होतो. मुलांनाही योगसरावाचा खूप उपयोग होतो.
Post a Comment