बाबो! अहमदनगरमध्ये एकाच दिवसात वाढले 18 कोरोना रुग्ण ; सावेडीत कोरोनाची एन्ट्री


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - अहमदनगर मध्ये कोरोनाचा उद्रेक झाला असून एकाच दिवसात 18 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. नगरमध्ये कोरोना बाधित रुग्णाची संख्या 302 वर पोहोचली आहे.

*जिल्ह्यात आज सायंकाळी वाढले आणखी ६ नवे रुग्ण*
*नगर शहरातील तिघे तर श्रीगोंदा तालुक्यातील तिघे बाधित*
*नगर शहरातील तोफखाना भागातील ६२ वर्षीय महिला, सिद्धार्थ नगर भागातील ३५ वर्षीय पुरुष आणि सावेडी उपनगरातील रासने नगर येथील ६२ वर्षीय पुरुष यांना कोरोनाची लागण*
*श्रीगोंदा शहरातील १८ वर्षीय युवक आणि ६५ वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा तर श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील ३७ वर्षीय महिलाही बाधित. यापूर्वीच्या बाधित झालेल्या व्यक्तीच्या आले होते संपर्कात.*

*जिल्ह्यातील एकूण ऍक्टिव्ह केसेस: ४५*

*जिल्ह्यातील बरे होऊन गेलेल्या रुग्णांची संख्या: २४५*

*जिल्ह्यातील एकूण नोंद रुग्णसंख्या: ३०२*

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post